Akshara Singh : अक्षरा सिंग म्हणजे रुपाची आणि सौंदर्याची खाण

Ruchika Jadhav

स्टायलीश फोटोशूट

अक्षराने नुकतेच सुंदर ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Akshara Singh | Saam TV

लेवेंडर रंगाचा हा ड्रेस

लेवेंडर रंगाचा हा ड्रेस तिच्यावर कमालीचा सुंदर दिसतोय.

Akshara Singh | Saam TV

स्टायलीश लूक

अक्षरा नेहमीच स्टायलीश लूकमध्ये राहणं पसंत करते.

Akshara Singh | Saam TV

सुंदर साजश्रृंगार

वेस्टर्नसह ती साडीमध्ये सुंदर साजश्रृंगारात देखील शोभून दिसते.

Akshara Singh | Saam TV

चित्रपटांमध्ये दमदार अभिनय

अक्षराने आजवर आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

Akshara Singh | Saam TV

भरपूर नावाजलेली अभिनेत्री

भोजपूरी सिनेविश्वातील अक्षरा एक प्रसिद्ध आणि भरपूर नावाजलेली अभिनेत्री आहे.

Akshara Singh | Saam TV

अनोखे कानातले

पिंक ड्रेसवर तिने एकदम हटके आणि अनोखे कानातले घातले आहेत.

Akshara Singh | Saam TV

सनकीस

अक्षरा या फोटोमध्ये सनकीस करताना दिसत आहे.

Akshara Singh | Saam TV

Stale Chapattis : रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्यांची स्पेशल रेसिपी

Stale Chapattis | Saam TV