Hair Fall Control Tips: उन्हाळ्यात तुमचेही केस गळतायेत? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

Manasvi Choudhary

त्वचा आणि केस

उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे शरीरात घाम येतो आणि यामुळे त्वचा आणि केस देखील खराब होतात.

Summer Hair Care Tips | Pintrest

केसांच्या समस्या

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट होण्याची समस्या सामान्य असली तरी यामुळे केसांत कोंडा होणे, केस चिकट होणे, केस गळणे या समस्या होतात. केस गळती रोखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

Hair Fall Control Tips | Pintrest

कांद्याचा रस आणि एरंडेल तेल मिक्स करा

तुमचेही केस खूप गळत असतील तर तुम्ही केसांना कांद्याचा रस आणि एरंडेल तेल मिक्स करून लावा.

onion oil | Pintrest

मिठाच्या पाण्याने केस धुवा

केस धुण्यापूर्वी केसांना मिठाच्या पाण्याने धुवून घ्या यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.

Salt water | Pintrest

केस सैल बांधा

केस नेहमी सैल बांधावे केस घट्ट बांधल्यामुळे तुटतात आणि केस गळतीही होते.

Hairstyle | Pintrest

केसांना कोरफड रस लावा

रात्री झोपण्यापूर्वी केसांना कोरफडचा रस लावा. कोरफडचा रस टाळूला थंडावा देतो यामुळे डोके शांत होते.

Aloe Vera Gel | Pintrest

बोटांनी डोक्याचा मसाज करा

बोटांनी डोक्याचा हलक्या हाताने मसाज करा यामुळे देखील केसांना फायदा होतो केस गळती कमी होते.

Head Massage | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Hair Care Tips | Pintrest

next: Homemade Coconut Lassi Recipe: उन्हाळ्यात थंडगार कोकोनट लस्सी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

coconut Lassi Recipe | Pintrest
येथे क्लिक करा...