Dryfruits Benefits For Hair Growth: आता केस गळतीला करा बाय बाय, दररोज खा हे 7 ड्रायफ्रुट्स, केस होतील दाट आणि काळेभोर

Manasvi Choudhary

केस गळण्याची समस्या

आजकाल केस गळणे आणि केस तुटण्याची समस्या सामान्य झाली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि हार्मोनल बदलामुळे केसांवर परिणाम होतो केस तुटतात.

Dryfruits Benefits For Hair Growth | Pintrest

ड्रायफ्रुट्स फायदेशीर

यासाठी आज आम्ही तुम्हाला केसांच्या दाट वाढीसाठी कोणते 7 ड्रायफ्रुट्स खावे या विषयी सांगणार आहोत.

Dryfruits Benefits For Hair Growth | Pintrest

बदाम

बदाम केसांची गुणवत्ता सुधारवते. व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाण असतात यामुळे केस मजबूत होतात व तुटत नाहीत.

Almond | Pintrest

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे यामुळे केसांचा पोत देखील सुधारतो.

Wlanuts | Pintrest

काजू

काजू खाल्ल्याने केसांना पोषण मिळते केसांची मुळे मजबूत होतात. दररोज एक- एका काजू खाल्ल्याने केस गळती कमी होईल.

पिस्ता

व्हिटॅमिन ई मुळे केसांना पोषण मिळते केस मजूत होतात. नियमितपणे पिस्त्याचे सेवन केल्याने केसांची वाढ सुधारते.

Pista | Pintrest

मनुका

लोहाची कमतरता हे केस गळतीचे मुख्य कारण आहे लोह आणि खनिजे ही पोषकघटके मनुक्यांमध्ये असतात यामुळे दररोज मनुके खाल्ल्याने केस मजबूत होतात.

Raisin | Pintrest

अंजीर

अंजीरमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यास ही घटके मदत करतात.

Anjeer | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits For Hair | Pintrest

next : Homemade Solkadhi Recipe: कोकणची प्रसिद्ध सोलकढी घरी कशी बनवायची?

Solkadhi | Pintrest
येथे क्लिक करा..