Hair Fall: केस गळणे कसे थांबवावे? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस गळणे

अनहेल्दी लाइफस्टाइल, चुकीच्या हेअर केअर रुटीनमुळे केस गळण्याची समस्या होऊ शकते. जर जास्त प्रमाणात केस गळत असेल तर हे उपाय नक्की ट्राय करा.

Hair Fall | Saam Tv

संतुलित आहार

केसांना मजबूत करण्यासाठी प्रोटीन, आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. यासाठी आहारात, अंडी, डाळ, पालक आणि ड्राय फ्रुट्स आणि फळांचा आहारात समावेश करा.

Hair Fall | yandex

ताण आणि झोपेचा अभाव

जास्त ताण आणि झोपेच्या अभावामुळे केस गळतात. म्हणून दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. यासोबतच योगा, ध्यान करा.

Hair Fall | yandex

मालिश करा

नारळाचे तेल, बदाम, तेल किंवा आवळ्याचे तेलाने आठवड्यातून २ ते ३ वेळा मालिश करा. यामुळे र्कतप्रवाह वाढतो आणि केस मुळापासून मजबूत होतात.

Hair Fall | yandex

शॅम्पू आणि कंडिशनर

जर तुमचे केस जास्त गळत असतील तर सल्फेट फ्री शॅम्पू आणि मॉइश्चरायजिंग कंडिशनर वापरा. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

Hair Fall | pintrest

केस धुण्याची योग्य पद्धत

गरम पाण्याने केस धुवू नये. अन्यथा केस जास्त प्रमाणात गळतात. यासाठी केस धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी वापरा.

Hair Fall | freepik.com

हेअर कट

पातळ किंवा डॅमेज झालेले केस वेळोवेळी कापा. यामुळे नवीन केस हेल्दी आणि चमकदार होतात.

Hair Fall | freepik

NEXT: इथे गेलात का? हैदराबादमध्ये वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, पाहून मंत्रमुग्ध व्हाल

hill station | google
येथे क्लिक करा