ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर वेळ मिळाला तर वाचनात संपूर्ण वेळ घालवा.
आवडता छंद असल्यास तो पूर्ण करा त्यात संपूर्ण वेळ घालवा.
अनेकदा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वेळ घालवा.
नियमित व्यायाम करा त्यामुळे मन प्रसन्न राहते.
वेळ जाण्यासाठी एखाद्या वेळेस आवडते चित्रपट पाहा.
समान आवड असलेल्या व्यक्तींशी संवाद साधा.
कायम सकारात्मक दृष्टीकोन राहिल याकडे लक्ष द्या.