Petrol Pump Business: पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काय काय लागतं? जाणून घ्या खर्च, शिक्षण आणि वयोमर्यादा

Manasvi Choudhary

पेट्रोल- डिझेल

भारतात मोठ्या प्रमाणात लोक पेट्रोल- डिझेलचा वापर करतात. वाहने चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते.

Petrol Pump Business

नियम

पण तुम्हाला माहितीये का? भारतात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काय नियम आहेत? किती खर्च येतो?

Petrol Pump Business

पेट्रोल पंप व्यवसाय

पेट्रोल पंप हा बक्कळ कमाई करणारा व्यवसाय आहे. तो सुरू करून तु्म्ही भरपूर पैसे कमवू शकता.

Petrol Pump Business

जाहिरात प्रसिद्धी

पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास तेल कंपन्या जाहीरात प्रसिद्ध करतात. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरून लॉटरी किंवा निवड प्रक्रियेद्वारे व्यवसाय सुरू करू शकता.

Petrol Pump Business

परवाने

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी BPCL,HPCL,IOCL, Reliance, Essar Oil या कंपन्या परवाने जारी करतात.

Petrol Pump Business

वयोमर्यादा

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षे ते ६० वर्षे असणे आवश्यक आहे. व्यवसायदार हा १२ वी पास झालेला असावा.

Petrol Pump Business

एकूण खर्च किती?

शहरात किंवा ग्रामीण भागात तुम्ही पेट्रोल पंप सुरू करणार असाल तर सुमारे 2.5 ते 3.5 कोटी रूपये इतका खर्च येऊ शकतो.

Petrol Pump Business

जागा

पेट्रोल पंप उघडण्यासाठी 1200 ते 1600 चौरस मीटर जागेची आवश्यकता असते. ही जागा रस्त्यालगत असणे आवश्यक आहे.

Petrol Pump Business

NEXT: Thane- Kalyan Picnic Spot: लांब कशाला जायचं? ठाणे-कल्याणमध्ये वसलंय 'मिनी महाबळेश्वर

Thane- Kalyan Picnic Spot
येथे क्लिक करा...