Relationship Tips: तुमच्या पार्टनरला कसं खूश ठेवाल? सोनाक्षी सिन्हाच्या या भन्नाट ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ट्रिक्स

तुमच्या रिलेशनमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या कपलसारखा हॉलिडे रोमॅंटीक थ्रो बॅक करायचा असेल तर करा या ट्रिक्स फॉलो.

Sonakshi Sinha | Saamtv

बॉलिवुडची सोनाक्षी सिन्हा

बॉलिवुडची सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल सध्या लोकांच्या चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नापासून ही चर्चा सुरु झाली आहे.

Sonakshi Sinha | Instagram

बॉलिवूड कपल

या बॉलिवूड कपलने इंस्टाग्रामवर थ्रोबॅक व्हिडीओ अपलोड करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sonakshi Sinha | Instagram

क्वालिटी टाइम स्पेंड

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत असाच क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर पुढील गोष्टी करु शकता.

Relation of couple | Yandex

ठिकाणे

ज्या भागात जास्त गर्मी आहे तिथून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत थंड पाण्याच्या ठिकाणी जावू शकता.

Hidden Hill Station | SAAM TV

बेट

तुम्ही निर्जन बेटांवर तुमच्या पार्टनरसह शांततेत वेळ घालवू शकता.

Relationship Tips | SAAM TV

Ride On A Sea Scooterसी स्कूटर

सी स्कूटवर तुम्ही तुमच्या पार्टनरला घेवून जावू शकता. तिथे तुम्ही पाण्यात वेगवेगळ्या माशांना पाहू शकता.

Ride On A Sea Scooter | SAAM TV

मालदीव

माफुशी बेटाला पार्टनरसोबत तुम्ही जावू शकता. मालदीवमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेवू शकता.

Relationship Tips | Instagram

NEXT: लापता लेडीज फेम "प्रतिभा"चा ग्लॅमरस लुक, चाहत्यांना लावलंय वेड

लापता लेडीज | Instagram
येथे क्लिक करा