Tech Tips : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? फॉलो करा 'या' ८ स्मार्ट ट्रिक्स

Saam Tv

स्टार्टप अॅप्स बंद करा

लॅपटॉप सुरू होताच अनेक अॅप्स आपोआप चालू होतात. अनावश्यक स्टार्टप अॅप्स बंद केल्यास Boot Time आणि स्पीड दोन्ही सुधारतात.

Tech-Tips | pintrest

स्टोरेज मोकळी ठेवा

हार्ड डिस्क किंवा SSD जवळपास भरल्यास लॅपटॉपची कार्यक्षमता कमी होते. अनावश्यक फाइल्स आणि डाऊनलोड्स हटवत रहा.

Tech-Tips | pintrest

सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD) वापरा

HDD हार्ड डिस्क ऐवजी SSD असल्यास लॅपटॉप अधिक वेगाने सुरू होतो आणि अॅप्स देखील पटकन उघडतात.

Tech-Tips | pintrest

रॅम वाढवा

रॅम कमी असल्यास मल्टिटास्किंग करताना लॅपटॉप अडकतो. शक्य असल्यास रॅम अपग्रेड करा.

Tech-Tips | pintrest

सॉफ्टवेअर अपडेट करा

विंडोज आणि ड्रायव्हर्स नेहमी अपडेटेड ठेवा. यामुळे परफॉरमन्स आणि सिक्युरिटी दोन्ही सुधारतात.

Tech-Tips | pintrest

व्हायरस स्कॅनिंग नियम पाळा

वायरस किंवा मालवेअरमुळे लॅपटॉप स्लो होऊ शकतो. नियमित स्कॅन करून धोकादायक फाइल्स हटवा.

Tech-Tips | pintrest

ब्राउझर Cache साफ करा

जास्त Cache आणि एक्सटेंशन मुळे ब्राउझर मंदावतो. वेळोवेळी Cache डिलीट करा आणि अनावश्यक एक्सटेंशन काढून टाका.

Tech-Tips | pintrest

रिसार्ट करण्याची सवय लावा

अनेक दिवस रिसार्ट न केल्यास बॅकग्राऊंड प्रोसेस वाढतात. दिवसातून किंवा काही दिवसांनी एकदा रिसार्ट केल्याने परफार्मन्स सुधारते.

Tech-Tips | pintrest

Home Care Tips: घर चमकवण्यासाठी महागडी क्लिनर नको; चहापत्तीचा करा 'असा' उपयोग

home care tips .jpg | meta ai
येथे क्लिक करा