Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेगळी पद्धत

प्रत्येकाच्या घरी जेवण वाढण्याची एक वेगळी पद्धत आपल्याला दिसून येते.

Plate Served Method | Yandex

केळीच्या पानात

महाराष्ट्राच्या काही भागात आपल्याला अनेक व्यक्ती केळीच्या पानात जेवताना दिसतात.

Plate Served Method | Google

शास्त्तानुसार

मात्र तुम्हाला शास्त्रानुसार जेवणाचे ताट कसे वाढावे हे माहिती आहे का?

Plate Served Method | Google

ताटाच्या भध्यभागी

ताटाच्या मध्यभागी कायम चपाती आणि भात वाढावा.

Plate Served Method | Yandex

वरण किंवा रस्सा भाजी

ताटामध्ये वरण वाढताना ते डाव्या बाजूस वाढावे.

Plate Served Method | Yandex

चटणी किंवा कोशिंबीर

ताटामध्ये तोंडीला लावणारे पदार्थ म्हणजे चटणी तसेच कोशिंबीरही डाव्या बाजूस वाढावी.

Plate Served Method | Google

या चुका करु नये

जेवताना कायम लक्षात ठेवा की, मांडीवर ताट ठेवून कधीही जेवण करु नये.

Plate Served Method | Google

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Plate Served Method | Google

NEXT: चुलीवर शिजवलेले अन्न चवदार का लागते ?

Jevan | Google