Manasvi Choudhary
व्हॉट्सअॅप हे एक इन्स्टंट मॅसेजिंग अॅप आहे.
पण व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवर मॅसेज करणे कठिण होतं.
अनेकदा व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवण्याआधी नंबर सेव्ह करावा लागतो.
मात्र आता अशी एक ट्रिक आहे ज्यामुळे तुम्ही नंबर सेव्ह न करता मॅसेज करू शकता.
सर्वप्रथम व्हॉट्सअॅप चॅट सेक्शनवर जाऊन न्यु चॅट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा.
ज्या नंबरवर मॅसेज करायचा तो नंबर टाईप करा.
नंबर टाइप केल्यानंतर नंबर दिसेल त्यावर क्लिक करा आणि मॅसेज करा.