Manasvi Choudhary
कन्सीलर हा मेकअपचा एक भाग आहे. चेहऱ्यावर कन्सीलर लावल्याने काळे डाग, पिंपल्स आणि लालसरपणा हाईड होतो.
नो मेकअप लूकसाठी योग्य कन्सीलर निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. कन्सीलरचे लिक्विड कन्सीलर, स्टिक कन्सीलर आणि क्रिम कन्सीलर हे तीन प्रकार आहेत.
स्किन टोननुसार योग्य शेड्स निवडण्यासह पिंपल्स, डाग आणि लालसरपणा लपवण्यासाठी फिक्कट आणि डार्क असा आयव्हरी, , लाइट, किंवा फेअर कन्सीलर निवडा.
ज्यांचा रंग खूप गोरा आहे, त्यांच्यासाठी कन्सीलर निवडताना काळजी घ्या जेणेकरून चेहरा जास्त राखाडी शेडमध्ये दिसणार नाही.
मिडियम स्किन टोनसाठी सँड, बेज, हनी , किंवा नॅचरल कन्सीलर निवडा. हा स्किन टोनला चेहरा उजळवतो.
डार्क स्किन टोनसाठी कॅरामल, कॉफी, टॉफी , टॉफी , किंवा कोको कन्सीलर निवडा