ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक लोकं वायरलेस हेडफोनच्या जागी इअरबड्सचा वापर करतात
इअरबड्सची किम्मत तुम्हाला ५०० रुपयांपासून अगदी ५ ते ७ हजारांपर्यंत मिळतील.
पण इअरबड्स घेताना या गेष्टी चेक केल्या पाहिजेल.
तुम्ही जो नविन इअरबड्स घेत आहेत त्याची साउंड क्वालिटी चांगली असली पाहिजेल.
इअरबड्स इन इअर पद्धतीचे आहेत की ऑन इअर ते घेण्याआगोदर तपासा.
इअरबड्स सोबत मिळणाऱ्या सिलिकॉन इअरटीपचा आकार एक सारखा आहे का एकदा तपासून बघा.
इअरबड्सची मोबाईल ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी पण तपासने गरजेचे असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.