Iron Booster Seeds: शरीरातील Iron वाढवण्यासाठी करा 'या' बियाण्यांचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

शरीरात लोहची कमतरता झाल्यास शरीरात थकवा, अशक्तपणा असे समस्या होतात.

Iron Booster Seeds | Yandex

लोहची मात्रा

योग्य आहाराचा समावोश केल्यास शरीरातील लोहची मात्रा नियंत्रीत रहाते.

Iron Booster Seeds | Yandex

बियाणे

बाजारात काही असे बियाणे मिळतात ज्यांचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील लोह वाढते.

Iron Booster Seeds | Yandex

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीरात लोहची मात्रा वाढते.

Iron Booster Seeds | Yandex

तीळ

तीळाचे बियाण्याचे सेवन केल्यास शरीरात लोहची मात्रा नियंत्रीत रहाण्यास मदत होते.

Iron Booster Seeds | Yandex

सूर्यफूलाच्या बिया

सूर्यफूल बियांमध्ये पोषक घटक असतात ज्यामुळे शरीरातील लोह वाढते.

Iron Booster Seeds | Yandex

फ्लेक्ससीड्स

फ्लेक्ससीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात ज्यामुळे शरीरतील वजन कमी होते आणि लोहची मात्रा नियंत्रीत रहाते.

Iron Booster Seeds | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Iron Booster Seeds | Yandex

NEXT: आयुष्यातील 'हे' Secrets कोणालाच सांगू नका; नाहीतर नंतर होईल पश्चाताप

Secrets | Canva