Vinchu Home Remedies : घरात विंचू येण्याने त्रस्त आहात? हे ४ उपाय करतील कायमचा बंदोबस्त

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यातल्या समस्या

उन्हाच्या दिवसांमध्ये अनेक विषारी किडे घराबाहेर फिरत असतात. त्यांचे डंक फार विषारी असतात. त्याने मृत्यूही होऊ शकतो.

scorpion control tips

लपून बसणारे किडे

काही प्राणी- किडे थंडावा आणि ओलावा शोधत घरामध्ये येतात आणि कानाकोपऱ्यात लपून बसतात.

scorpion control tips

विंचूवाचे डंक

जर चुकून त्यांना स्पर्श केला तर ते स्वत:च्या संरक्षणासाठी इतरांवर हल्ले करतात. डंक मारतात.

scorpion control tips

विषारी किडे

साप आणि विंचू त्यातीलच एक प्रकार आहे. पुढे आपण यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

home remedies for scorpions

कडुलिंबाचा वापर

ज्या ठिकाणी विंचू लपू शकतात हे शोधून तिथे कडुलिंबाची पानं उगळून आणि त्यावर गोळ्या टाकून ठेवा.

home remedies for scorpions

पुदिन्याचं पाणी

तुम्ही कानाकोपऱ्यात पुदीन्याचं पाणी उकळून फवारणी करू शकता. कारण वास विंचवाला आवडत नाही.

home remedies for scorpions

मार्ग बंद करा

विंचू घरात कुठून शिरतात हे शोधून तो रस्ता लगेचच बंद करा. दरवाज्याला डोअर स्टॉपरचा वापर करा.

home remedies for scorpions

स्वच्छता ठेवा

घरात विशेषत गावी जास्त पसारा किंवा अडचण करू नका. कुठेही पाणी साठू देऊ नका.

home remedies for scorpions

NEXT: Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, १९९ रुपयांत मिळतील भन्नाट फायदे

Jio cheapest prepaid plan | pintrest
येथे क्लिक करा