Jio Recharge: Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, १९९ रुपयांत मिळतील भन्नाट फायदे

Sakshi Sunil Jadhav

रिलायन्स Jio

भारतात सर्वात जास्त रिलायन्स Jioचीच चर्चा सुरु असते. कारण यामध्ये अनेक स्वस्त रिचार्च प्लान्स मिळतात.

Jio cheapest prepaid plan

Jio रिचार्ज

तुम्हाला यामध्ये Jioचे सर्वात महागडे आणि सर्वात स्वस्त असे दोन्ही प्लान मिळतात. तसेच यासोबत इतर भन्नाट फायदे मिळतात.

Jio cheapest prepaid plan

भन्नाट रिचार्ज प्लान

पुढील माहितीत आपण १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत.

Reliance Jio recharge offer

रिचार्ज प्लान कुठे पाहायचा?

तुम्हाला Jioचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लान ऑफिशिअल पोर्टल आणि माय Jio अॅपवर पाहायला मिळेल.

Reliance Jio recharge offer

विशेष माहिती

जिओचा हा रिचार्ज प्लान प्रीपेड आणि वॅल्यू कॅटेगरीमधला आहे. याची किंमत सर्वात कमी आहे.

Reliance Jio recharge offer

कॉलिंग सुविधा

तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते. यात कोणतीच शंका नाही.

Reliance Jio recharge offer

एकूण डेटा

तुम्हाला यामध्ये एकूण 1.5GB डेटाचा अॅक्सेस मिळतो. याचा तुम्ही पुरेपुर फायदा घेतला पाहिजे.

Jio 18 days validity plan

रिचार्जची वैधता

तुम्हाला १९९ रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये एकूण १८ दिवसांची वैधता मिळते.

Jio Portal | GOOGLE

NEXT: आंबा खाल्ल्यानंतर पोट बिघडतं? मग 'या' चुका टाळाच, वाचा तज्ञांचा सल्ला...

Right Way to Eat Mango
येथे क्लिक करा