Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Saam Tv

रेग्युलर मेंटेनेंस

चांगल्या मायलेजसाठी रेग्युलर मेंटेनेंस (Maintenance) आवश्यक असते. तसेच वेळेवर सर्व्हिसिंग करून इंजिन ऑइलही बदलून बघा.

Bike Mileage Tips | pintrest

टायर प्रेशर योग्य असूदे

टायरचा दबाव मायलेजवर सर्वात जास्त परिणाम करतो. कमी प्रेशरच्या टायरमुळे रोलिंग रेजिस्टेंस वाढतो. त्यामुळे इंजिनला जास्त मेहनत करावी लागत नाही. योग्य प्रेशर असेल तर मायलेज ५ ते ८ टक्क्यांनी वाढते.

bike tyer pressure | pintrest

सर्व्हिस आणि एयर फिल्टर स्वच्छ ठेवा

एअर फिल्टर इंजिनमध्ये एअर प्रेशर कमी केले की जास्त इंधन लागते. त्यामुळे वेळोवेळी सर्व्हिसिंग करा. स्वच्छ फिल्टर आणि चांगल्या लुब्रिकेशनमुळे इंजिन चांगल्या प्रकारे चालते आणि मायलेजमध्ये सुधारणा होते.

Bike Mileage Tips | pintrest

स्मूद रायडिंग हॅबिट

एक्सेलरेटर फिरवणे आणि ब्रेक लावल्याने इंधन वाया जाते. त्यामुळे 50-60 KMPH मध्येच वाहन चालवा. ट्रॅफिकमध्येही क्लचचा योग्य वापर करा. स्मूद रायडिंगने तुम्ही 10% मायलेज वाढवू शकता.

Bike Mileage Tips | pintrest

बाइकवरचे वजन कमी करा

जास्त सामान, जड टॉप बॉक्स किंवा अॅक्सेसरीजही इंजिनवर प्रेशर टाकतात. ज्यामुळे मायलेज कमी होतं. फक्त आवश्यक सामान ठेवा हलकी बाईक कमी फ्यूलमध्ये जास्त अंतर पार करते.

Bike Mileage Tips | pintrest

चांगल्या क्वालिटीचा इंधन आणि योग्य गियर पोझिशनिंग

लो-क्वालिटी पेट्रोलने इंजिन परफॉर्मेंस खराब होतो. गियरमध्ये राइड करा. इंजिनला 2000-4000 RPM च्या दरम्यान ठेवल्याने चांगलं मायलेज मिळतं.

Bike Mileage Tips | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Bike Mileage Tips | pintrest

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

aleovera-gel-benefits-for-nails | meta ai
येथे क्लिक करा