Tanvi Pol
अनेकदा काम करताना किंवा घाईघाईत कपड्यांवर चहा सांडला जातो.
जर तुमच्या कपड्यावरही चहाचे डाग पडले आहेत आणि काही केल्या निघत नाही.
चला तर आपण आज काही सोप्या ट्रिक पाहुयात त्याच्या मदतीने कपड्यांवरील चहाचे डाग निघून जातील.
बेकिंग सोडा वापरुनही कपड्यांवर पडलेले चहाचे डाग निघण्यास मदत होते.
लिंबू आणि बेकिंग सोडा वापरुनही कपड्यांवर पडलेले चहाचे डाग निघू शकतात.
चहाचे डाग काढण्यासाठी तुम्ही सफेद व्हिनेगर वापरु शकता.
कपड्यांवर पडलेले चहाचे डाग काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पदार्थांचे प्रमाण अतिशय कमी असावे.