Dhanshri Shintre
लग्न झाले की स्त्रीच्या श्रृगांरात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची.
मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात जोडवी घातल्या म्हणजे स्त्रीया सौभाग्यवती आहे हे सिद्ध होतं.
पूर्वी चांदीची जोडवी पायात घातली जात असत, त्यावेळी पायातील बोटात दोन, पाच, सात वेढ्यांची जोडवी पाहायला मिळायची.
पायात जोडवी घालण्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. जाणून घ्या.
पायात जोडवी घातल्याने शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते.
जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि मासिक पाळी नियमित होते.
दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.
जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी आणि दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.
जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांस पेशी व्यवस्थित काम करतात.
NEXT: Wedding Rituals: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...