Sun tan treatment: उन्हात चेहरा काळवंडतोय? सिरमसोबत ही एक गोष्ट लावा, चेहऱ्यावर लगेच येईल ग्लो

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळ्यात टॅनिंग

उन्हाळ्यात सूर्याच्या किरणांमुळे त्वचेमध्ये मेलॅनिनचं उत्पादन वाढतं. परिणामी तुमचा चेहरा टॅन होऊ लागतो. दुपारी बाहेर गेल्यास त्वचेवर जास्त परिणाम दिसतो. त्यामुळे चेहरा काळवंडलेला आणि डल दिसू लागतो.

summer skincare tips

सिरमचा वापर

उन्हाळ्याच चेहरा टॅन होऊ नये यासाठी आपण सिरमचा वापर करतो. मात्र सिरमसोबत एक फेस पॅक लावल्यास तुमचा चेहरा ग्लो करतो.

face pack for glowing skin

पॅक बनवण्याची पद्धत

दोन चमचे ताजं दही एका बाउलमध्ये घ्या आणि त्यात एक चमचा बेसन घाला. त्यानंतर त्यात चिमूटभर हळद टाका. हे मिश्रण चांगलं मिक्स करून एक पेस्ट तयार करा.

curd besan face pack

घट्ट पेस्ट

पेस्ट खूप जाड किंवा खूप पातळ होऊ देऊ नका. ती चेहऱ्यावर बसेल अशी घट्ट ठेवा. जर पेस्ट जास्त घट्ट वाटली तर त्यात थोडं दही वाढवा. तयार पॅक लगेच वापरण्यासाठी ठेवा.

curd besan face pack

चेहरा धुवा

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ फेसवॉशने धुवा आणि कोरडा करा. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर समान पसरवा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा.

natural skincare remedies

१५ ते २० मिनिटं थांबा

हा पॅक 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवावा. नंतर हलक्या हाताने मसाज करत थंड पाण्याने धुवून काढा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.

natural skincare remedies

चेहऱ्याची काळजी

उन्हात बाहेर जाण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन लावणं अत्यंत गरजेचं आहे. SPF 30 किंवा त्याहून जास्त असलेला सनस्क्रीन वापरावा. दर 2-3 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावल्यास त्वचेचं संरक्षण अधिक चांगलं होतं.

glowing skin home remedies

हायड्रेट ठेवा

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि हलकं मॉइश्चरायझर वापरा. फेस सिरम वापरताना ते स्वच्छ त्वचेवर लावणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते.

turmeric face pack

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad nagarkhana
येते क्लिक करा