Sun Tan Removal Tips: उन्हामुळे चेहरा काळा पडलाय? मग घरीच करा हे 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

ग्लोईंग स्किन

उन्हाळ्यात ग्लोईंग स्किन किंवा चमकदार त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Sun Tan Removal Tips

घरगुती सोपे उपाय

 उन्हाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील सोप्या वस्तूंचा उपयोग करा.

Sun Tan Removal Tips

बटाटा

बटाटा सनटॅन घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. बटाट्याचा रस करून तुम्ही त्वचेवर लावल्याने काळवंडलेली त्वचा स्वच्छ होते

Potato | GOOGLE

दही आणि बेसन

दह्यातील 'लॅक्टिक ॲसिड' त्वचेचा काळेपणा दूर करते, तर बेसन मृत त्वचा काढून टाकते. हे दोन्ही मिश्रण एकत्रित करून तुम्ही त्वचेवर लावा.

Besan | yandex

टोमॅटो आणि साखर

टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे सूर्याच्या उष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपासून त्वचेचा बचाव करतात.  चेहऱ्यावरील काळपटपणा काढून टाकते.

tomato | yandex

काकडीचे काप

उन्हामुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ थांबवण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी प्रभावी आहे. काकडीचे काप करून तुम्ही ते चेहऱ्यावर लावा.

cucumber | yandex

पपई

पिकलेल्या पपईचा गर मॅश करून त्यात १ चमचा मध मिसळा. हा पॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा.

Papaya | GOOGLE

next: Homemade Hair Oil: केसांच्या वाढीसाठी घरीच बनवा तेल, केस भराभर वाढतील

Homemade Hair Oil
येथे क्लिक करा...