Sun Tan Removal Tips: 3 दिवसांत गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

Manasvi Choudhary

उन्हाळ्याचा सीझन

उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे. उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडल्यानंतर त्वचा काळंवडते त्वचेवर परिणाम होतो.

Sun Tan Removal Tips

त्वचेचं सौंदर्य

यामुळे त्वचेतील ओलावा आणि तेज टिकवून राहण्यासाठी तुम्ही घरीच काही सोपे उपाय करू शकता.

Skin Care | yandex

घरगुती सोपे उपाय

पार्लरमधील महागड्या उत्पादनांपेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या 3 स्टेप्स फॉलो करा.

Sun Tan Removal Tips | Pintrest

स्टेप १ काकडी- दही फेसपॅक

उन्हामुळे कांळवडलेल्या त्वचेवर काकडी आणि दहीचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो हा फेस पॅक २० मिनिटे लावून ठेवा, नंतर धुवून टाका.

Cucumber And Curd Facepack

स्टेप-२ बेसन, हळद आणि दूध याचे स्क्रब करा

बेसन, हळद आणि दूध याचे एकत्र मिश्रण करून ते स्क्रब चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. २० मिनिटांनी चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि रंग सुधारतो.

Besan and Turmeric Face Mask

स्टेप- ३ टरबूज- बटाट्याचा रस

त्वचेचे टॅनिंग घालवण्यासाठी चेहऱ्यावर टरबूज आणि बटाट्याचा रस मिक्स करून लावा यामुळे त्वचेला खोलवर आर्द्रता मिळते आणि त्वचेचा पोत सुधारवते.

लिंबाचा रस आणि मध

लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यानेल उन्हामुळे चेहऱ्याची होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.

Lemon and honey facepack | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करून पाहा. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Skin Care Tips | Canva

next: Saree Draping Tips: महिलांनो, साडीमध्ये जाड आणि बुटके दिसताय, साडी नेसताना या 5 चुका करू नका

येथे क्लिक करा...