How To Remove Sun Tan From Feet: उन्हामुळे पाय काळे पडलेत? 'या' 2 घरगुती उपायांनी पायांचा टॅन होईल गायब

Manasvi Choudhary

स्किन टॅन

उन्हाळ्यात स्किन टॅन होणं ही समस्या काय सामान्य नाही. उन्हाळ्यात केवळ त्वचाच नाही तर हात- पाय देखील टॅन होतात.

How To Remove Sun Tan From Feet

त्वचेच्या समस्या

उन्हाळ्यात सूर्याच्या किरणांमुळे, धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. पाय काळे होतात.

How To Remove Sun Tan From Feet

पायावरचा काळेपणा दूर

पायावरचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती सोपे उपाय करू शकता.

Sun Tan Removal Tips

बटाटा आणि लिंबू

बटाटा आणि लिंबू हे क्लिझर म्हणून बेस्ट काम करते. पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही खास उपाय करू शकता.

Potato | GOOGLE

कसा वापरायचा?

एका बाऊलमध्ये बटाट्याचा रस घ्या त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि नंतर ही तयार पेस्ट पायाला लावून हलका मसाज करा.

lemon | yandex

गुलाबपाणी आणि कच्चे दूध

गुलाब पाणी आणि कच्चे दूध त्वचेवरील घाण दूर करते आणि त्वचा स्वच्छ करते.

Rose water | GOOGLE

कसा वापरायचा?

एका बाऊलमध्ये कच्चे दूध आणि गुलाबपाणी एकत्र मिक्स करा. तयार मिश्रण पायाला लावून एकत्र मसाज करा.

Raw Milk | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Tea Benefits: चहा प्यायल्यावर तरतरी कुठून येते? कारण वाचून आश्चर्य वाटेल

Tea
येथे क्लिक करा..