Remove Odour From Shoes : पावसाळ्यात तुमच्याही शूजमधून कुबट वास येतोय? तर 'हे' उपाय करा...

Chetan Bodke

चप्पल किंवा शूज

पावसाळ्याच्या दिवसात घरातून बाहेर पडताच चप्पल असो किंवा शूज पाण्याने ओले होतात.

Shoes | Canva

कुबट वास

शूज ओले झाल्यानंतर त्यांच्यामधून कुबट वास येऊ लागतो.

Shoes Tips | Yandex

उपाय

चला तर आज पाहूयात काही उपाय ज्याच्या मदतीने कुबट वास येणे बंद होईल.

Expensive Shoes | Social Media

साबण लावून धुणे.

जेव्हा ही तुमचे बूट बाहेर गेल्यानंतर ओले होतील तेव्हा ते घरी आल्यावर साबणाने धुवून टाकावेत.

Shoes | Yandex

ऊन्हात किंवा इतर वस्तूची मदत

बूट धुतल्यानंतर ते ऊन्हात किंवा हेअर ड्रायरच्या मदतीने चांगल्या प्रकारे सुकूवन घ्या.

Shoes | Yandex

मोकळी हवा

जेव्हाही तुम्ही बूट बाहेरून आल्यानंतर लगेच शू बॉक्समध्ये ठेवू नका.जरा मोकळ्या हवेत ठेवून द्यावे

Shoe Rack | Saam Tv

बेकिंग पावडर

बेकिंग पावडरचे पाणी करुन त्यामध्ये कुबट वास येत असलेले बूट काही वेळासाठी ठेवून द्यावे अशाने कुबट वास निघून जातो.

Shoes Cleaning Tips | Saam Tv

डिस्क्लेमर

दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे.

Shoes | Yandex

NEXT : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणे असते शरीरासाठी चांगले

water | canva
येथे क्लिक करा...