Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत सणासुदीला मेहंदी काढतात.
महिलांना व मुलींना मेहंदी काढण्याची आवड असते.
मेहंदी जेव्हा निघून जाते तेव्हा नखांवर मेहंदीचे डाग दिसतात. यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते.
यासाठी आज आम्ही मेहंदीचे नखांवरील डाग कसे घालवायचे हे सांगणार आहे.
नखांवरील मेहंदीचे डाग काढण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा नखांवर लावा आणि पाच मिनिटाने कोमट पाण्याने धुवा.
नखांना टूथपेस्ट लावल्याने नखांवरील मेहंदीचे डाग निघून जातील.
नखांवर नारळाच्या तेल घासल्याने हळूहळू नखांवरील मेहंदीचे डाग निघतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.