Beauty Tips: 'या' नैसर्गिक पदार्थांनी काढा चेहऱ्यावरील मेकअप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्पादने

सध्या बाजारात चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी अनेक उत्पादने मिळतात.

products | Yandex

घरी

मात्र तुम्हाला माहिती आहे तुम्ही किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टींचा वापर करुन घरच्या घरी मेकअप काढू शकता.

home | Yandex

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचा वापर करुनही तुम्ही मेकअप काढू शकता.

Coconut Oil | Canva

काकडी

काकडी मॅश करुन दुधात मिसळा आणि त्याने चेहऱ्याला मसाज करुन तुम्ही मेकअप काढू शकता.

Cucumber | Canva

दही

दहीमुळे त्वचेला आर्द्रता मिळते यामुळे दहीत कापूस टाकून कापसाच्या साहाय्याने तुम्ही मेकअप काढू शकता.

Yogurt | Canva

बदाम तेल

मेकअप काढण्यासाठी बदामाच्या तेलाचाही वापर करण्यात येतो.

almond oil | Social Media

मध

मेकअप काढण्यासाठी मधाचाही तुम्ही वापर करु शकता.

Honey | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: पाल अंगावर पडणे शुभ की अशुभ? काय असतात संकेत?

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...