ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाल अंगावर पडली की प्रत्येक व्यक्ती प्रचंड घाबरतात
पाल अंगावर पडली की अनेक व्यक्तींचा असा समज असतो की काही वाईट तर होणार नाहीना.
चला तर जाणून घेऊयात पाल अंगावर पडणे शुभ की अशुभ असते.
व्यक्तीच्या डोक्यावर पाल पडली तर त्या व्यक्तीला धनलाभ होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तीच्या पाठीवर पाल पडली तर त्या व्यक्तीच्या कामात प्रगती होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तीच्या कपाळावर पाल पडल्यास प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता असते.
उजव्या पायावर पाल पडल्यास घरात भाडंण होऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.