Ruchika Jadhav
होळी सण महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
रंगांची उधळण करत होळी खेळल्यावर ते रंग चेहऱ्यावरून सहज जात नाहीत.
चेहऱ्यावरील होळीचे रंग सहज निघावेत यासाठी आधीच चेहऱ्याला तेला लावा.
चेहऱ्यावरील रंग जाण्यासाठी तुम्ही काकडीचा रस देखील वापरू शकता.
तेल न लावता जर तुम्ही रंग खेळले असाल तर मुळ्याचा रस गुलाब जल एकत्र करून घ्या.
होळीचा रंग धुताना कधीही त्यावर शँप्यू किंवा साबन लावू नका.
सुरूवातील केसांना अंड लावा. त्याने रंगही निघेल आणि केसही सिल्की होतील.
चेहऱ्यावरील रंग काढताना तुम्हाला जळजळ होत असेल तर गव्हाच्या पिठात गुलाबजल आणि हळद मिक्स करून ती पेस्ट अप्लाय करा.