Ruchika Jadhav
जेनेलियाने नुकतेच तिचे काही स्टायलीश फोटो पोस्ट केले आहेत.
यावेळी तिने सुंदर ड्रेसवर भरतनाट्यमसाठीची हेअरस्टाइल केली आहे.
मांगटीका आणि हेवी इअररींग्स तिने यावेळी परिधान केल्या आहेत.
लूक खुलून गिसण्यासाठी तिने गोल्डन नोजपीन देखील परिधान केली आहे.
जेनेलिया नेहमीच हटके आणि स्टायलीश लूक करताना दिसते.
जेनेलिया आणि रितेश बॉलिवूडमधील क्यूट कपल पैकी एक आहे.
जेनेलिया सध्या ३६ वर्षांची आहे. मात्र अजूनही ती २० वर्षांच्या मुलीसारखी तरुण दिसते.
५ ऑगस्ट रोजी जेनेलिया तिचा वाढदिवस साजरा करते.