Fish Bone Stuck in Throat: घशात मच्छीचा काटा अडकला आहे का? करा 'हे' सोपे उपाय

Rohini Gudaghe

स्मरणशक्ती सुधारते

माशांच्या सेवनाने मानसिक आरोग्य सुधारते. अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. रोज मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती देखील वाढते.

fish good for health | yandex

पाणी प्या

मासे खाताना घशात काटा अडकल्यास लगेच भरपूर पाणी प्या. काटा पाण्याच्या प्रवाहाबरोबर निघून जाईल.

drink water | yandex

केळी खा

मासे खाताना घशात काटा अडकतो, तेव्हा केळी खाल्ल्याने खूप आराम मिळतो. केळीचा तुकडा न चावता गिळा. यामुळे काटा बाहेर येईल

banana | yandex

भाताचा गोळा खा

जर तुमच्या घशात माशाचा काटा अडकला असेल तर वाफवलेला भात खा. घशात काटा अडकल्यास ताबडतोब भाताचा गोळा न चावता गिळा. जर हा उपाय 1 वेळा काम करत नसेल तर 2 ते 3 वेळा करा.

eat rice | yandex

डॉक्टरांशी संपर्क साधा

कोणताही घरगुती उपाय तुमच्यासाठी काम करत नसेल, तर तुम्ही विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधा. उशीर झाल्यामुळं तुमची समस्या वाढू शकते.

doctor | yandex

दृष्टीसाठी फायदेशीर

माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. चांगल्या झोपेसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते.

fish good for eyes | yandex

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

fish | yandex

NEXT: 'या' भाज्या दूर करतील केस गळतीची समस्या, केस होतील मजबूत

Hair Fall Tips | pexels
येथे क्लिक करा...