Hair Fall Tips: 'या' भाज्या दूर करतील केस गळतीची समस्या, केस होतील मजबूत

Bharat Jadhav

हिरव्या भाज्या

व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि लोह असलेल्या हिरव्या भाज्या केसांचे पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Hair Tips | pexels

बीटरूट

बीटरूट खाल्ल्यास किंवा त्याचा रस प्यायल्याने केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

Hair Tips | pexels

अद्रक

आल्यामध्ये आढळणारे अँटिसेप्टिक गुणधर्म तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकतात.

Hair Tips | pexels

गाजर

केस गळतीपासून मुक्ती हवी असेल तर बायोटिन युक्त गाजर खा.

Hair Tips | pexels

बथुआ

केसांसाठीही बथुआ खूप फायदेशीर ठरू शकते. हिवाळ्यात बथुआचा आहारात समावेश करा.

Hair Tips | pexels

रताळे

रताळ्याचा आहारात समावेश केल्यास केस गळण्याची समस्या मुळापासून दूर होऊ शकते.

Hair Tips | pexels

पालक

पालकाचे खाल्याने केस मजबूत होतील ज्यामुळे केस गळणे कमी होईल.

Hair Tips | pexels

केसांना पोषण मिळेल

अशा भाज्यांमध्ये आढळणारे घटक केसांचे पोषण करून केसांचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरतील.

Hair Tips | pexels

हेही वाचा

येथे क्लिक करा

saamtv
Oil in Bellybutton : बेंबीत तेल घातल्याने काय होतात फायदे?