Oil in Bellybutton : बेंबीत तेल घातल्याने काय होतात फायदे?

Manasvi Choudhary

फायदे

नाभीमध्ये तेल लावल्यामुळे अनेक फायदे होतात.

Oil in Bellybutton | Social Media

मोहरीचे तेल

फाटलेले ओठ आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल तर नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाका.

Oil in Bellybutton | Social Media

बदामाचे तेल

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आणि ग्लोईंग स्किनसाठी नाभीमध्ये बदामाच्या तेलाचे दोन थेंब टाका.

Oil in Bellybutton | Social Media

कडूलिंबाचे तेल

चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर नाभीमध्ये कडूलिंबाच्या तेलाचे दोन थेंब टाका.

Oil in Bellybutton | Social Media

नारळाचे तेल

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी नाभीमध्ये नारळाच्या तेलाचे दोन थेंब टाका.

Benefits Of Applying Oil In The Navel | Canva

ब्रँडीचा उपाय

मासिक पाळीमध्ये पोटात दुखत असेल तर ब्रँडीमध्ये कापसाचा छोटा गोळा बुडवून घ्या आणि तो नाभीमध्ये ठेवा

Skin Oil Benefits | Social Media

झोपण्यापूर्वी करा उपाय

नाभीमध्ये तेलाचे थेंब टाकण्याचे हे सर्व उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहेत.

Oil in Bellybutton | Social Media

NEXT: Health Tips: कमी पाणी पिण्याचे फायदे नाही तोटे जाणून घ्या

Drinking Water | Yandex
येथे क्लिक करा...