Manasvi Choudhary
शरीरासाठी ऑक्सिजन जितकं गरजेचं आहे तितकचं पाणी देखील आहे.
पाण्याचा आपल्या थेट शरीरावर परिणाम होतो.
कमी पाणी पिल्यास पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो.
कमी पाणी पिल्याने बध्दकोष्ठता आणि पचनक्रियेवर परिणाम होतो.
शरीरातील अशुध्दता न झाल्यास किडनी खराब होते.