Face Hair Removing Tips: चेहऱ्यावर येणाऱ्या केसांमुळे वैतागलात? टेन्शन घेऊ नका, ५ फेसपॅक वाढवले तुमचं सौंदर्य

Manasvi Choudhary

चेहऱ्याचं सौंदर्य

चेहऱ्यावरच्या बारीक- बारीक केसांमुळे महिला व मुली वैतागतात. चेहऱ्यावरील केसांमुळे सौंदर्य बिघडते.

How To Remove Facial Hair

त्वचेच्या समस्या

पार्लरमध्ये चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि रेजर ट्रिंटमेट महिला व मुली करतात. मात्र अनेकदा यामुळे चेहऱ्यावर रॅशेस, त्वचा जळजळते. केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे चेहरा खराब होतो. चेहऱ्यावर डाग, मुरूमे येतात.

Face Hair Removing Tips

घरगुती उपाय

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरगुती सोप्या उपायांनी चेहऱ्यावरी नको असलेले केस हटवण्यास मदत होते.

Facial Hair Removal Tips

लिंबू आणि साखर स्क्रब

लिंबू त्वचेसाठी नैसर्गिकरित्या स्वच्छ करते. चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने केसांची वाढ मंदावते. लिंबू आणि साखर एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत होते.

Homemade lemon sugar Face Scrub | yandex

मध आणि लिंबू

चेहऱ्यावरी केसांची वाढ कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करा. एक चमचा मध आणि लिंबू मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि चेहरा स्वच्छ धुवा.

Lemon And Honey | Yandex

ओट्स केळी फेस पॅक

त्वचेवरील मृत पेशी आणि केस कमी करण्यासाठी ओट्स फेस पॅक लावा. ओट्समध्ये केळे मिक्स करून तुम्ही ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

Oats and Banana | GOOGLE

हळद आणि दूध

हळद आणि दूधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करतो . चेहऱ्यावरील केस देखील कमी होतात.

Turmeric- Milk Face Pack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Skin Care Tips | Canva

NEXT: उन्हाळ्यात हिरव्या मिरची साठवून कशी ठेवावी? ही आहे भन्नाट ट्रिक

येथे क्लिक करा...