How To Remove Facial Hair: चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी घरी कोणता उपाय करायचा?

Manasvi Choudhary

चेहऱ्याच सौंदर्य

अनेकांच्या चेहऱ्यावर म्हणजेच कपाळावर, ओठांवर , कानाच्या आजूबाजूला बरेच केस असतात यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडते.

How To Remove Facial Hair

बारीक बारीक केस

चेहऱ्यावरील बारीक बारीक केस काढण्यासाठी तुम्ही घरगुती सोपे उपाय करा.

How To Remove Facial Hair

जिलेटिन पावडर घ्या

चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये जिलेटीन पावडर घ्या.

How To Remove Facial Hair

मिल्क पावडर आणि हळद मिक्स करा

त्यात नंतर मिल्क पावडर आणि हळद मिक्स करा . मिल्क पावडरमुळे त्वचा हायड्रेटेड होते.हळदीमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

How To Remove Facial Hair | Yandex

कोमट दूध मिक्स करा

या संपूर्ण पेस्टमध्ये कोमट दूध मिक्स करा आणि व्यवस्थित हलवून घ्या. नंतर हा लेप चेहऱ्यावर लावा.

How To Remove Facial Hair

चेहरा थंड पाण्याने धुवा

काहीवेळाने चेहऱ्यावरचा लेप सुकला कि चेहरा थंड पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉईश्चरायजऱ लावायला विसरू नका.

Facial Hair Removal Tips

टिप

हा उपाय सर्वानाच सूट होईल असं नाही यासाठी तुम्ही थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या.

|

next: Iran - Israel War: दुबईत अडकलेल्यांच्या मदतीला धावणार सोनू सूद; म्हणाला तुम्ही कुठेही असाल, 'मला मॅसेज करा...'

येथे क्लिक करा...