Cloth Stain Removal Hacks: कपड्यावरील डिचर्जंटचे स्टेन काढण्यासाठी वापरा 'हे' सोपे टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मशिनचा वापर

आजकाल कपडे धुण्यासाठी मशिनचा वापर केला जातो.

Clothes | Yandex

डिचर्जंटचे डाग

पण मशिनमध्ये कपडे धुताना कधी कधी त्यावर डिचर्जंटचे डाग राहून जातात.

stain | canva

स्टाईलिश लूक

कपड्यावर डाग राहून गेल्यामुळे त्याचा स्टाईलिश लूक खराब होतो.

Remove Ink From Clothes | Saam TV

घरगुती टिप्स

कपड्यावरील डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या घरगुती टिप्स

Remove Ink stain | Saam TV

व्हिनेगर आणि पाणी

व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून डागावर लावल्यास डाग निघून जाईल.

Vinegar

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून कपड्यावरील डागीवर टाका आणि थोड्यावेळानंतर धुवा.

Baking Soda

लिंबाचा रस

डागावर लिंबाचा रस लाबून थोड्यावेळानी धुवा त्यामुळे कपड्यावरील जाग निघण्यास मदत होईल.

Lemon Detergent | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Remove Ink From Clothes | Saam TV

NEXT: मिरची कापल्यानंतर हातांची आग होतेय ? तर हे उपाय करा