Green Chilies Home Remedies: मिरची कापल्यानंतर हातांची आग होतेय ? तर हे उपाय करा,

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विविध पदार्थ करताना

स्वयंपाक करताना काही पदार्थांमध्ये मिरचीचा उपयोग केला जातो.

making food dishes | Instagram

मिरची कापल्यानंतर

मात्र मिरची कापल्यानंतर हात झणझणतात.

After cutting the chillies | Yandex

अनेक उपाय

परंतू अशा वेळेस काय करावे ते समजत नाही,त्यासाठी काही उपाय खाली दिलेले आहेत.

Breaks quickly | yandex

दही

मिरची कापल्यानंतर हाताची जळजळ होत असल्यास तुम्ही दह्याने हाताची मालिश केल्याने फरक दिसून येईल.

Yogurt | Canva

तेल

मिरची कापण्याआधी हाताला तेल लावल्यास मिरची कापल्यानंतर हाताला जळजळ होत नाही.

Coconut Oil | Yandex

कोरफडचा गर

कोरफडचा गर मिरची कापल्यानंतर लावल्यास हाताची जळजळ थांबण्यास मदत होते.

Aloe Vera Gel | Canva

ऑलिव्ह ऑईल

मिरची कापल्यानंतर हाताची जळजळ थांबवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापरही करु शकता.

Olive Oil | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam TV

NEXT: Health tips: 'या' कारणांमुळे तुमच्या पायात गोळे येतात

leg-cramps | Canva