Health tips: 'या' कारणांमुळे तुमच्या पायात गोळे येतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिव्र वेदना

अनेकवेळा बसल्यावर किंवा झोपेत पायात तिव्र वेदना होऊन गोळे येतात.

Massage | Canva

पायात गोळे का येतात

पण तुम्हाला पायात गोळे येण्याचे नेमकं कारणं माहिती आहेत का?

Leg Pain | Yandex

पायाच्या स्नायूंवर ताण येणे

जेव्हा तुम्ही जास्त काम करता तेव्हा तुमच्या पायाच्या स्नायूंवर ताण येतो आणि यामुळे पायात गोळे येतात.

bones | canva

शरीरातील पाणी

जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा तुमच्या पायात गोळे येतात.

Drinking Water | Canva

आहारात मिठाचे प्रमाण

तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण जर जास्त असेल तर तुमच्या पायात गोळे येतात.

Salt | canva

प्रेग्नेंसी

प्रेग्नेंसीमध्ये विशेषत: सातव्या महिन्यात पायात गोळे येण्याची समस्या वाधते.

Pregnancy Tips | Canva

अति प्रमाणात मध्यपान

तुम्ही जर अति प्रमाणात मध्यपान करत असाल तर तुम्हाला पायात गोळे येण्याची शक्यता होऊ शकते.

Alcohol

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Oil Massage | Yandex

NEXT: प्रेग्नेंसीमध्ये अंडी खाणं योग्य आहे का?

Pregnancy Health | Canva