Home Remedies: सतत चष्मा वापरल्याने नाकावर डाग पडलेत? ट्राय करा सोपे घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाकावर काळे डाग

सतत चष्मा वापरल्यामुळे अनेकांच्या नाकावर काळे डाग निर्माण होतात.

Dark spots | Yandex

उत्पादने

मात्र अनेक उत्पादने वापरुनही नाकावरचे डाग जात नाहीत.

Products | Yandex

उपाय

त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने नाकावरील काळ डाग दूर करता येईल.

Remedy | Yandex

बटाट्याचा रस

बटाट्याचा रसच्या साहाय्याने चष्मामुळे निर्माण झालेले काळे डाग दूर करता येते.

Potato juice | Yandex

लिंबाचा रस

चष्मामुळे निर्माण झालेले काळे डाग दूर करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.

Lemon juice | Yandex

काकडीचा रस

काकडीचा रसही चष्मामुळे निर्माण झालेले काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

Cucumber Juice

संत्र्याची साल

संत्र्याची सालीनेही काळे डाग दूर करता येतात.

Orange Peel | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात त्वचा काळी पडतेय? करा हे घरगुती सोपे उपाय

Summer Skin Care | Yandex