Manasvi Choudhary
चेहऱ्याचे सौंदर्य हे आपल्या ओठांवर अवलंबून असते. मऊ, लाल, गुलाबी ओठ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात.
मात्र काही चुकीच्या सवयींमुळे ओठ काळे पडतात. ज्यामुळे ओठांचे सौंदर्य खराब होते.
ओठांवरची मृत त्वचा न काढल्याने ओठ काळे होतात ओठांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो.
धूम्रपान केल्याने देखील ओठ काळे होतात यामुळे असे करणे टाळा.
ओठांमधील ओलावा कमी झाल्याने काळे होतात ओठांना मॉइश्चरायझर लावा.
अनेकांना ओठांना चावण्याची सवय असते असे करू नका यामुळे ओठ काळे होतात.
दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने ओठ हायड्रेट राहतात.
आठवड्यातून दोनवेळा ओठ साखर आणि मध मिक्स करून स्क्रब करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.