Saam Tv
अनेकवेळा कामाच्या तणावामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळांची समस्या उद्भवते.
चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं.
काळी वर्तुळांची समस्या दूर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या ट्रिक्स.
मोबाईल वापरताना सुरक्षित अंतर ठेवा यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते.
चेहऱ्यावर कोरफडजेलचा वापर करा यामुळे काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होईल.
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यावर बर्फानी मसाज करा यामुळे काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होईल.
अभ्यास करताना योग्य लाईट्स आणि प्रकाशामध्ये बसा यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.