Kitchen Hacks: स्वयंपाक घरातील झुरळे दूर करण्याचे घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वच्छ स्वयंपाक घर

स्वयंपाक घर जितकं सुंदर स्वच्छ असेल तितकं गृहीणीला प्रसन्न वाटतं.

cockroach removal home remedies | google

घरगुती उपाय

स्वयंपाक घरामध्ये झुरळे, मुंग्या, पाली झाल्या असतील तर तुम्ही काही घरगुती उपायांनी त्यावर उपाय करू शकता.

cockroach removal home remedies | google

उपाय १

बेकिंग सोडा आणि साखर एकत्र मिक्स करून स्वयंपाक घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा.

cockroach removal home remedies | google

उपाय २

बोरिक अॅसिड, साखर आणि पाणी एकत्र करून कणीक मळा आणि त्याचे गोळे स्वयंपाक घरात ठेवा.

cockroach removal home remedies | google

उपाय ३

पेपरमिंट स्प्रे घ्या आणि स्वयंपाक घराच्या कोमऱ्यांमध्ये सिंकमध्ये मारा.

cockroach removal home remedies | google

उपाय ४

किटकांचा नाश करण्यासाठी पायरीप्रोक्सीफेन स्प्रेचा वापर करू शकता.

cockroach removal home remedies | google

उपाय ५

गोंद पट्ट्यांचा वापराने त्याला झुरळे चिकटतात.

cockroach removal home remedies | google

उपाय ६

कॅबिनेट, कपाट आणि स्वयंपाकघरात तमालपत्र ठेवा त्याने झुरळे कमी होतील.

cockroach removal home remedies | google

NEXT: घरच्या घरी कमी खर्चात Hair Spa कसा करायचा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

NEXT: घरच्या घरी कमी खर्चात Hair Spa कसा करायचा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप | GOOGLE
येथे क्लिक करा