Cockroach : झुरळांमुळं हैराण झालात? घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

Saam Tv

किचन स्वच्छ करा.

अन्नाच्या वासावर झुरळे किचनवर फिरत असतात. जेवण झाल्यावर किचनचा प्लॅटफॉर्म, गॅस आणि सिंक पाण्याने धुवून कोरडी करा.

COCKROACH IN HOME | PINTERST

अन्न उघडे ठेवू नका

उरलेले अन्नपदार्थ झाकून किंवा हवाबंद डब्यात ठेवा. फळे, ब्रेड आणि इतर पदार्थ उघडे ठेवू नका.

COCKROACH IN HOME | PINTREST

सिंक आणि ड्रेने कोरडे ठेवा

पाणी आणि ओलाव्यामुळे झुरळांची संख्या वाढते. त्यामुळे रात्री सिंकमध्ये पाणी साचू देऊ नका. शक्य असल्यास ड्रेन झाकून ठेवा.

COCKROACH IN HOME | PINTREST

ओला कचरा वेळीच फेकून द्या

ओल्या कचऱ्यामुळे झुरळांचे प्रमाण वाढते.त्यामुळे ओला कचरा वेळीच फेकून द्या. कचरापेटी नियमित रिकामी आणि स्वच्छ करा.

COCKROACH IN HOME | pintrest

भेगा आणि फटी बंद करा

भिंतींमधल्या फटी, किचन कॅबिनेट, दरवाज्यातील फट झुरळे घरात प्रवेश करतात. शक्य असेल तिथे वेळीच जागा सील करा.

COCKROACH IN HOME | PINTREST

अनावश्यक सामान कमी करा

जुने बॉक्स, पेपर आणि अडगळीच्या सामानात झुरळे लपलेली असतात. त्यामुळे घरात जास्त अडगळ करून ठेवू नका.

COCKROACH IN HOME | PINTREST

जाळीदार ड्रेन कव्हर्स

झुरळे यऊ नयेत म्हणून सिंक आणि ड्रेनवर बारीक होलाची जाळी बसवा ज्यामुळे बाहेरून झुरळे येणार नाहीत.

COCKROACH IN HOME ( | PINTREST

SHRAVAN : तुम्हाला माहित आहे का? श्रावणात नॉन - व्हेज का खात नाहीत?

SHRAVAN SPECIAL | META AI
येथे क्लिक करा