Kitchen Tips: भात करपलाय ?भाताचा करपट वास घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दुर्लक्ष होते

अनेकदा स्वयंपाक करताना भात गॅसवर शिजत असताना दुर्लक्ष झाल्याने भात करपला जातो.

Negligence | Social Media

करपलेल्या भाताची चव

मात्र भात खाताना देखील करपलेल्या भाताची चव काही जात नाही.

taste of burnt rice | Social Media

काही टीप्स

चला तर काही टीप्स पाहुयात ज्यांच्या मदतीने भातामधील करपलेला वास जाईल.

some tips | Yandex

कांदा

भातामधील करपट वास घालवण्यासाठी कांदाचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी भाताच्या एका पातेल्यात २० ते २५ मिनिटांसाठी ठेवून द्या. अशाने वास निघून जातो.

Onion | Canva

तूप

एका भांड्यात तूप गरम करुन घ्यात भात परतवा,याच्या मदतीने करपट भाताचा वास निघून जाण्यास मदत होते.

Ghee | Canva

लसूण

कांद्यासारखाच लसणाला ही करपट भाताच्या पातेल्यात काही वेळ ठेवून दिल्यास भाताचा करपट वास निघून जातो.

Calcium | Yandex

ब्रेडचे तुकडे

करपलेल्या भातावर काही वेळासाठी ब्रेडचा तुकडा ठेवा, काही वेळानंतर करपट भातामधला वास निघून जातो.

Bread Crumbs | Canva

NEXT: फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ चुकूनही ठेऊ नका

Fridge | Yandex