Black Neck Tips: काळी मान स्वच्छ कशी करायची?

Manasvi Choudhary

मान काळी होणे

मानेवरचा काळेपणा या समस्येने महिला व पुरूष त्रस्त असतात. अनेकदा उन्हामुळे तसेच घामामुळे मान काळी होण्याची कारणे आहेत.

Black Neck Tips

सौंदर्य खराब

मानेवरच्या काळे डागमुळे सौंदर्य खराब होते. मानेवरचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता.

Black Neck Tips

लिंबू आणि मध

लिंबामध्ये नैसर्गिकरीत्या रंग उजळण्याचे गुणधर्म असतात. यामुळे लिंबू आणि मध मिक्स करून ही पेस्ट मानेवर लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Black Neck Tips

बेसन, हळद आणि दही

बेसन मानेवर लावल्याने मानेवरील साचलेली घाण आणि  मृत त्वचा निघून जाते. बेसन, हळद आणि दही हे मिश्रण एकत्र करून ही पेस्ट तुम्ही मानेवर लावा.

Besan

बटाट्याचा रस लावा

बटाटा काळे डाग घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत बटाटा किसून त्याचा रस काढा आणि सुती कापडाच्या साहाय्याने मानेवर लावा आणि १० ते १५ मिनिटाने पाण्याने धुवा.

potato | yandex

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. मानेवर लावून सुकू द्या आणि नंतर ओल्या बोटांनी मसाज करत धुवून टाका.

Baking Soda | GOOGLE

कौरफड लावा

दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडचा रस मानेवर लावून ५-१० मिनिटे मसाज करा. कोरफड त्वचेला हायड्रेट करते आणि काळेपणा हळूहळू कमी करते.

Aloe vera gel | yandex

next: Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Networth: रश्मिका मंदाना कि विजय देवरकोंडा कोण आहे अधिक श्रीमंत, वाचा दोघांची संपत्ती

येथे क्लिक करा...