काखेतील घाणेरडा वास आणि काळी त्वचा झटक्यात दूर करेल हे 3 केमिकल

Manasvi Choudhary

काखेतील काळसरपणा

काखेतील काळसरपणा आणि घामाची दुर्गंधी ही अत्यंत त्रासदायक समस्या आहे. अनेकांचा असा समज असतो की केवळ जास्त घाम आल्यामुळेच काख काळी पडते, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे.

Black Underarms Tips

मुख्य कारणे

त्वचेतील बॅक्टेरियांची वाढ, मृत त्वचा आणि वारंवार शेव्हिंग किंवा हेअर रिमूव्हल क्रीम्सचा वापर केल्यामुळे खाकेत काळेपणा साचतो.

Black Underarms Tips

ग्लायकोलिक अॅसिड

काखेची दुर्गंधी आणि काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. वैद्यकिय सल्ल्यानुसार, ग्लायकोलिक अॅसिड हे अल्फा हायड्ररॉक्सी अॅसिड आहे जे मृत त्वचेच्या पेशी नष्ट करते.

Black Underarms Tips

सॅलिसिलिक अॅसिड

सॅलिसिलिक अॅसिड जे त्वचेच्या छिद्रांमध्ये खोलवर जाऊन साचलेली घाण, तेल आणि बॅक्टेरिया साफ करते. यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जिवाणूंची वाढ रोखली जाते आणि काखेला घामाचा वास येत नाही.

Black Underarms Tips

नायसिनमाइड

नायसिनमाईडमध्ये व्हिटॅमिन बी ३ चे गुणधर्म असतात. हे त्वचेतील 'मेलॅनिन'चे प्रमाण नियंत्रित करते. ज्यामुळे काखेतील पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेचा रंग नैसर्गिक होतो.नायसिनमाइड हा त्वचेसाठी उपयुक्त आहे काखेतील काळेपणा दूर करते.

Black Underarms Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी कधी आणि कशी प्यावी? जाणून घ्या योग्य पद्धत

येथे क्लिक करा...