वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी कधी आणि कशी प्यावी? जाणून घ्या योग्य पद्धत

Manasvi Choudhary

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी तसेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. मात्र ग्रीन टी कधी आणि कशी प्यावी हे या वेबस्टोरीतून पाहूयात.

Weight Loss | pinterest

रिकाम्या पोटी पिणे टाळा

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे पूर्णपणे टाळावे. सकाळी नाश्ता झाल्यानंतर साधारण १ तासाने ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी सर्वात उत्तम मानले जाते.

Green Tea

व्यायाम केल्यानंतर कधी प्यावी?

तुम्ही जर जिम, योगा किंवा कोणताही व्यायाम करत असाल, तर वर्कआउट सुरू करण्याच्या ३० आधी ग्रीन टी प्या.

Green Tea

जेवणानंतर कधी प्यावी?

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिऊ नये.

Green Tea

आरोग्यासाठी घातक

वजन वेगाने कमी करायचे आहे म्हणून अतिप्रमाणात ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Green Tea | Social media

किती प्रमाणात प्यावी ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये कॅफिन असते, ज्यामुळे जास्त प्रमाणात पिल्याने डिहायड्रेशन, निद्रानाश किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसातून २ ते कमाल ३ कप ग्रीन टी पिणे पुरेसे आहे.

Green Tea

ग्रीन टी कशी बनवायची? स्टेप बाय स्टेप

१) एका भांड्यात एक कप पाणी गरम करायला ठेवा.

२) पाणी उकळल्याबरोबर गॅस बंद करा.

३) कोमट पाण्यात १ छोटा चमचा ग्रीन टी बॅग टाका.

४) भांड्यावर २ ते ३ मिनिटांसाठी झाकण ठेवा

५) ग्रीन टी तयार होईल.

Green Tea

next: 'या' देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे कोंबडा

येथे क्लिक करा..