Artificial Nails Removal : घरच्या घरी आर्टिफिशियल नेल्स कसे काढावे? जाणून घ्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्टिफिशियल नेल्स

सर्वातआधी, तुम्हाला नेलपॉलिश रिमूव्हर, फॉइल, कापूस आणि अॅल्युमिनियम फॉइलची गरज आहे.

Artificial Nails | GOOGLE

कसे काढायचे?

नखांच्या वरच्या भागावर हलकेच फाईल करा जेणेकरून नेलपॉलिश रिमूव्हर चांगले काम करेल.

Artificial Nails | GOOGLE

रिमूव्हर

कापसाचे गोळे नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये भिजवा आणि प्रत्येक नखांवर लावा.

Removal | GOOGLE

कापसाचे गोळे

भिजवलेले कापसाचे गोळे नखांवर ठेवा आणि त्यांना अॅल्युमिनियम फॉइल पेपरने गुंडाळा.

Cotton Balls | GOOGLE

नखे काढा

गम सैल होण्यासाठी २० ते ३० मिनिटे तसच गुंडाळून ठेवा. आता अॅल्युमिनियम फॉइल पेपरला काढून टाका आणि आर्टिफिशियल नेल्सला हळूवारपणे काढा.

Foil Paper | GOOGLE

कसे कराल?

जर नखं अजून देखील चिकचटून राहिली असतील तर, नखं पुन्हा नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये बुडवा.

Cotton | GOOGLE

काळजी घेणे

तसेच नखांना साफ करुन मॉश्चराइझर लावा आणि नखांची काळजी घ्या.

Nail Care | GOOGLE

दुसरा पर्याय

नखांना गरम पाण्यात भिजवून नरम करा आणि हळूहळू काढून टाका. त्यात तुम्ही २ ते ३ थेंब नारळ देखील टाकू शकता जेणेकरन नखे निघण्यास मदत होईल.

Hot Water | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Hair Care : तुमच्याही केसांना सतत घाम येतो? मग केसांवर 'या' गोष्टी लावून बघाच

Hair sweating problem | GOOGLE
येथे क्लिक करा