Hair Care : तुमच्याही केसांना सतत घाम येतो? मग केसांवर 'या' गोष्टी लावून बघाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांची काळजी घेणे

केसांची सतत काळजी घेणे गरजेचे आहे. केस धुतले नाही तर केसात घाम येणे आणि कोरडेरणा यांसारख्या समस्या उद्भवतात.

Hair Care | GOOGLE

केसांत घाम येणे

उन्हाळ्यात केसांना अनेकदा घाम येतो त्यामुळे टाळूतून तीव्र वास येऊ लागतो.

Hair sweating problem | GOOGLE

काय करावे?

तुमच्या ही केसात सतत घाम येत असेल तर या गोष्टी केसांवर लावा आणि येणारा घाम थांबवा.

Hair Care | GOOGLE

लिंबाचा रस

केस धुण्यापूर्वी, पाण्यात लिंबाचा रस मिसळा. या पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे टाळू स्वच्छ होईल आणि घाम येणे थांबेल.

Lemon Water | GOOGLE

सफरचंद व्हिनेगर

सफरचंद व्हिनेगर हे केसांसाठी फायदेशीर मानले जाते. व्हिनेगरने केस धुतल्याने केस मऊ होतात आणि घाम येणे थांबते.

Apple Vineger | GOOGLE

कसा लावावा?

पाण्यात सफरचंद व्हिनेगर मिक्स करा आणि शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवा.

Apple Vineger | GOOGLE

तेल मालिश

जर तुमच्या केसांना खूप घाम येत असेल तर तेलाने मालिश करून पहा. यामुळे कोरडेपणा कमी होईल आणि घाम येणे कमी होईल.

Oil Molish | GOOGLE

कोणते तेल ?

तेलाच्या मालिशसाठी तुम्ही नारळ, मोहरी किंवा ऑलिव्ह तेल निवडू शकता. ही तेलं लावल्याने केसांची वाढ देखील वाढते.

Coconut Oil | GOOGLE

केस धुणे

घाम येणे टाळण्यासाठी, आठवड्यातून २-३ वेळा केसांना रॉशॅम्पू करा. तुमचे केस जितके स्वच्छ असतील तितके कमी घाम येईल.

Hair Wash | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट, हेअर केअर, फेसपॅक आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | GOOGLE

Pedicure Tips: 5 रुपयांच्या वस्तूने घरच्या घरी करा पेडीक्योर, जाणून घ्या स्टेप्स

Pedicure Tips | GOOGLE
येथे क्लिक करा