ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांचे आरोग्य तितकेच महत्वाचे आहे.
अनेकदा डोळ्याखाली झालेल्या डार्क सर्कलमुळे चेहऱ्याचे तेज निघून जाते. परंतु या घरगुती उपायाने तुम्ही काळ्या डार्क सर्कलला दूर करु शकता.
डार्क सर्कल दूर करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी डोळ्याखाली बटाट्याचा रस लावू शकता.
कॉटन पॅड किंवा कापूस कच्च्या दूधात बुडवून डोळ्याखाली ठेवा.
झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल डोळ्याखाली लावा. यामुळे डार्क सर्कल दूर होतील.
हळदीची पेस्ट लावल्याने डार्क सर्कल दूर होतात.
कॉफी आणि मध मिक्स करुन लावल्याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होतात.