ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बेली फॅटमुळे आपला आत्मविशवास कमी होतो. त्याचबरोबर वजन वाढल्याने अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.
काही सोपे उपाय करुन तुम्ही झटपट बेली फॅट कमी करु शकता. जाणून घ्या.
दररोज कोमट पाणी पिण्याची सवय लावा. कोमट पाणीमुळे मेटबॉलिजम अॅक्टिव्ह होतो आणि वजन कमी होण्यस मदत होते.
रोज कमीत कमी ३० मिनिटे चालण्याची सवय लावा. यामुले कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
तुमच्या रोजच्या आहारात आल्याच्या पाणीचा समावेश करा. आल्याचे पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
कोणतेही अन्न खाताना नीट बारीक चावून खा. यामुळे तुम्ही जास्त अन्न खाण्यापासून स्वतःला रोखता. आणि कमी जेवणामध्येच तुम्हाला पोट भरलेले वाटते.
बाहेरचे कोणत्याही प्रकारचे जंक फूड किंवा फास्ट फूड खाणं टाळा. हेल्दी पदार्थ खा.